आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही गावांमध्ये राहते, आणि सगळ्यात जास्त रोजगार बांधकाम क्षेत्रामध्ये केला जातो. जे लोक बांधकाम क्षेत्रामध्ये रोजगार करून आपले पोट भरतात, त्यांच्यासाठी सरकारने त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांचा विचार करून त्यांच्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. बांधकाम कामगारांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते.
बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यक्ती म्हणजेच गवंडी, सेंट्रींग काम करणारे, पेंटर, गवंड्याच्या हाताखाली काम करणारे, अशाप्रकारे या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे सर्व प्रकारचे कामगार काम कामगार म्हणून ओळखले जातात. बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते.
बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना
१. सामाजिक सुरक्षा
1. पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या परी पूर्ततेसाठी रुपये तीस हजार
2. मध्यान भोजन योजना
3. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
4. प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना
5. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
6. पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना.
7. सुरक्षा संच पुरवणे.
8. अत्यावश्यक संचय पळवणे.
2. शैक्षणिक
इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये 2500
इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये 5000 (75 टक्के किंवा अधिक गुण आवश्यक)
इतर योजनांची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇