राष्ट्रीय वयोश्री योजना कोणासाठी आहे?
जे नागरिक 60 वर्षापेक्षा जास्त वयाने आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार पेक्षा कमी आहे, ते या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात.
जय दिव्यांग ज्यांच्याकडे 40% पेक्षा जास्त, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार पेक्षा कमी आहे, ते दिव्यांग योजना अंतर्गत नोंदणी करू शकतात.
👇👇👇
सरकारी योजनांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय वयश्री योजनेचे काय फायदे आहेत?
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव, साधने आणि उपकरणे यांचे मोफत वाटप होते. यामुळे चालुक्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ते ही व्यक्ती बिल चेअर, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कानाची मशीन, यासारखे सर्व आवश्यक उपकरणे आणि साधने मोफत घेऊ शकतात.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड झेरॉक्स
२. एक फोटो
३. उत्पन्न दाखला (एक लाख 80 हजार पेक्षा कमी)
४. दिव्यांग असल्यास डिसेबिलिटी सर्टिफिकेट (40 टक्के पेक्षा जास्त)