प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा फायदा घेऊन, वाढवा शेतीचे उत्पन्न. वाचा सविस्तर माहिती.


शेतकरी बंधुनो नमस्कार, आज आपण शेतीचे उत्पन्न वाढवणाऱ्या सरकारी योजनांची माहिती घेणार आहोत. शेतीमध्ये पाण्याचा योग्य उपयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवता येते. या दृष्टीने सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पिक या योजनेची सुरुवात केली. 


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक)

ठिबक सिंचन

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळी द्वारे थेंब-थेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन होय. या पद्धतीत जमिनीत पाणी शिरण्याचा जोगे का असतो त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वेकरुन पाणी थेंबा थेंबा न दिले जाते. ठिबक सिंचना मध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60 टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.


तुषार सिंचन

तुषार सिंचन ज्यात पाणी शिंपडनारे म्हणून ओळखले जाते हे एक असेच साधन आहे जे शेती पिके, लॉन्स गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरले जाते. तुषार सिंचन की पावसा सारख्या प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे.


या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन बसवण्यासाठी सरकार अनुदान देत असते. सध्याच्या शासन निर्णयानुसार ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन बसवण्यासाठी सरकार ८०% अनुदान देत आहे. 

या योजनेची अजून सविस्तर माहिती घेण्यासाठी शासनाच्या ची लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही अजून माहिती घेऊ शकता.


👇👇👇या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post