बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी करा येथे अर्ज मिळतील अनेक योजनांचे फायदे

नमस्कार, महाराष्ट्र सरकार बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगारांसाठी कल्याणकारी योजना असतं आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ  येथे तुमची नोंदणी व्हावी लागते. आज आपण बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगार जसे की गवंडी बिगारी, पेंटर,  सेंट्रींग कामगार, प्लंबर,  इलेक्ट्रिशियन अशाप्रकारे काम करणारे सर्व कामगार बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र सरकार या कामगारांना अनेक योजनांचा लाभ देते जसे की, 


1. आवश्यक हत्यारे अवजारे खरेदीसाठी रुपये पाच हजार रुपये

2. पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रति पूर्ततेसाठी रुपये तीस हजार 

3. मध्यान्ह भोजन योजना

4. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना

5. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

6. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

7. मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप

8. एम एस सी आय टी शिक्षणाच्या फी ची प्रतिपूर्ती 

9. गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुपये 1 लाख रू.

10. काम करा चा कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये पाच लाख कायदेशीर वारसाला मिळतात.

11. अटल बांधकाम कामगार आवास योजना रुपये दोन लाख अर्थसाह्य मिळते.


अशा प्रकारे जर तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला वरील योजनांचा लाभ मिळू शकतो. बांधकाम कामगार नोंदणी साठी खाली लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही बांधकाम कामगारांची नोंदणी अर्ज करू शकता.सर्व सरकारी योजनांची माहिती - MajhiYojana.In

Post a Comment

Previous Post Next Post