वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी आणि छोट्या व्यावसायिकांसाठी श्रम कार्ड योजना केंद्र सरकारने आणली आहे. यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी कल्याणकारी योजना आणल्या जाणार आहेत. आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक हे मजुरी करून किंवा छोटे मोठे काम करून आपले जीवन व्यतीत करत असतात. त्यांच्यासाठी सरकार योजना आणण्यासाठी त्यांची नोंदणी सरकारकडे असणे आवश्यक आहे. म्हणून सरकारने ईश्रम कार्ड सुरू केले आहे.
ई कार्ड चे फायदे काय आहेत.
ई श्रम कार्ड योजनेमध्ये नोंदणी झाल्यानंतर काम करा ना दोन लाख रुपये चा अपघात विमा मिळतो.
कामगारांना त्यांच्या उतारवयात मध्ये पेन्शन मिळावी म्हणून प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेता येतो.
कामगारांना त्यांच्या कामांमध्ये चालना मिळून उत्पन्न वाढण्यास मदत होते.
राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांचा लाभ घेता येतो.
ई श्रम कार्ड कसे काढावे?
ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन काढू शकता किंवा तुम्हाला असं त्यालाही हे कार्ड काढता येते. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे श्रम कार्ड काढू शकता.
👇👇👇
श्रम कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.
सर्व सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी :- MajhiYojana.In