E Shram Card Yojana श्रम कार्ड मोबाईलवरून ऑनलाइन कसे काढावे?
नमस्कार, देशातील सर्व श्रमिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी श्रमिक कार्ड आणले आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर दोन लाखाच्या विमा सोबत इतर आणखी लाभ मिळत असतात.  देशातील सर्व श्रमिक जे विविध क्षेत्रांमध्ये काम करत असतात ते सर्व ई श्रम कार्ड काढू शकतात. या पोस्टमध्ये आपण श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणार आहोत तसेच ऑनलाईन श्रम कार्ड कसे काढावे हे जाणून घेणार आहोत.


श्रम कार्ड काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

श्रम काढण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
१. आधार कार्ड
२. बँक पासबुक

श्रम कार्ड स्वतः काढण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असते. जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन श्रम काढून घेऊ शकता.


श्रम कार्ड मोबाईल वरून ऑनलाईन कसे काढावे? 

श्रम कार्ड हे सर्व श्रमिक लोकांसाठी सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केले आहे. श्रमिक कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल वरून स्वतः काढू शकता. 


👇👇👇

वरील लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे श्रम कार्ड सहज काढू शकता. 


श्रम कार्ड कोणासाठी आहे ? श्रम कार्ड कोण काढू शकते.?

Post a Comment

Previous Post Next Post