Pm Jan dhan Yojana या सरकारी योजनेमध्ये मिळते दहा हजार रुपयांचे कर्ज घेण्याची सुविधा

 


नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान जनधन योजना ही केंद्र सरकारची योजना सर्वसामान्य लोकांना बँकिंग क्षेत्रातील सुविधा मिळण्यासाठी चालू केली गेली आहे. पीएम जनधन योजनेचे अनेक फायदे आहेत त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे जनधन बँक खाते असलेले खातेधारक त्यांच्या बँकेकडून दहा हजार रुपयांची ओवरड्राफ्ट ची मागणी करू शकतात म्हणजेच त्यांना दहा हजार रुपये पर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते.


पीएम जनधन योजना काय आहे?

पीएम जनधन योजना देशातील लोकांना बँकिंग सुविधा मिळण्यासाठी सरकारने आखलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही मोफत बँक खाते उघडू शकता किंवा तुमचे आधीच्या असलेले सेव्हींग बँक खाते जनधन खात्यामध्ये रूपांतर करून घेऊ शकता. जनधन बँक खाते असल्यास तुम्हाला बँक अकाऊंट मध्ये किमान बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकेकडून केली जात नाही. 

पीएम जीवन ज्योति बीमा योजना यासारख्या महत्त्वकांक्षी योजनांचा लाभ घेता येतो. यामध्ये वार्षिक 12 रुपयांचा विमा आणि वार्षिक 330 रुपये हे दोन प्रकारचे खातेधारकाला घेता येतात. तसेच खातेधारकाला चेक बुक आणि एटीएम कार्ड अशा सुविधाही मिळतात. 
















Post a Comment

Previous Post Next Post