Pm Kisan e-kyc पी एम किसान योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख आली

 


शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात परंतु आताच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळण्यासाठी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला मिळतात 1 जानेवारी 2022 ला सर्व शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा हप्ता मिळाला परंतु पुढील दोन हजार रुपये चा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड ची केवायसी करणे आवश्यक आहे.

31 मार्च 2022 अखेर शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक 

नमस्कार मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजना अंतर्गत दोन हजार रुपये मिळतात चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान ई-केवायसी करणे आवश्यक आहे परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये करण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत त्यातच सरकारने पी एम किसान करण्याची शेवटची तारीख जाहीर केले आहे ही 31 मार्च 2022 आहे.


पीएम किसन ई-केवायसी कशी करावी

पी एम किसान ती केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन आधार क्रमांक टाकून आणि आधार लिंक असलेल्या मोबाईल वर ओटीपी घेऊन आधार केवायसी करता येते. 
सध्या केवायसी करताना टेक्निकल अडचणी येत आहेत त्यामुळे केवायसी होत नाही. तरीही शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचे प्रयत्न करावेत. 
खाली केवायसी करण्यासाठी लिंक दिली आहे त्यावर जाऊन आधार क्रमांक टाकून ई-केवायसी करावी.


👇👇👇 

Post a Comment

Previous Post Next Post