या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास व्हाल कोट्याधीश जाणून घ्या काय आहे योजना

  


पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारी बचत योजना आहे. आज आपण सरकारच्या या बचत योजनेची माहिती घेणार आहोत. ही सरकारी बचत योजना असल्याने यामध्ये मिळणाऱ्या व्याजावर आणि गुंतवणुकीवर सरकार कर आकारत नाही त्यामुळे मुदत संपल्यानंतर मोठा निधी तयार होतो.


पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेमध्ये 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. वार्षिक किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये तुम्ही या योजनेमध्ये गुंतवू शकतात. दहा वर्षानंतर या योजनेची मॅच्युरिटी होते आणि तुम्हाला व्याजासहित संपूर्ण रक्कम परत मिळते. या योजनेवर सरकार कोणत्याही प्रकारचा  कर आकारत नाही त्यामुळे मिळणारा परतावा हा जास्त प्रमाणात मिळतो. पब्लिक प्रोविडेंट फंड या योजनेमध्ये तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेची सुरुवात तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट उघडून करू शकता.


महत्त्वाचे मुद्दे

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी योजनेत 18 वर्षावरील कोणीही सहभागी होऊ शकते.

या योजनेची मॅच्युरिटी पंधरा वर्षाची असते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी योजनेत 7.1 टक्के दराने व्याज मिळते.

पब्लिक प्रोविडेंट फंड या सरकारी योजनेत सरकार कोणत्याही प्रकारचा कर बसवत नाही त्यामुळे मिळणारा परतावा करमुक्त असतो.Post a Comment

Previous Post Next Post