Covid 19 सातारा जिल्ह्यासाठी हा आहे टोल फ्री हेल्पलाईन नंबर वाचा महत्वाची माहिती.

 


नमस्कार, अचानक वाढलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे सातारा  जिल्ह्यामध्ये ही निर्बंध वाढवलेले आहेत. कोरोना रुग्ण संख्या थांबवण्यासाठी  सरकार कडून प्रयत्न होत आहेत.  या संकटाच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी उपयुक्त शासनाचे संकेत स्थळ आणि हेल्पलाईन नंबरची माहिती येथे दिली आहे. 


https://covid19satara.in/ ही महाराष्ट्र शासन जिल्हा अप्पती व्यवस्थापन प्राधिकरण ची वेबसाईट आहे. ही वेबसाईट सातारा जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली  विषयी माहिती  देते. येथे तुम्हाला कोरोन रुग्णांसाठी उपलब्ध बेड्स ची माहिती मिळेल. तसेच तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी येथे हेल्प लाईन नंबर दिला आहे. 


कोरोना मध्ये सातारा जिल्ह्यासाठी महत्वाचा हेल्पलाईन नंबर जो टोल फ्री  आहे तो पुढील प्रमाणे. 

टोल फ्री क्रमांक : 1077

Post a Comment

Previous Post Next Post