डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2022 जाणून घ्या या योजनेची संपूर्ण माहिती

 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. योजनेमध्ये विविध प्रयत्नांमधून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. शेती करणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 27 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली योजना मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली आणि कोल्हापूर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 

आज आपण येथे बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती बघणार आहोत. जसे की, ही योजना काय आहे, त्याचे फायदे काय आहेत? महत्त्वाची कागदपत्रे अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पात्रता अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉येथे क्लिक करून पहा👈

Post a Comment

Previous Post Next Post