बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही सरकारी कार्यालय कार्यालयात जाण्याची गरज नाही तुम्ही घर बसल्या या अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकता त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टल या पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज करू शकता. योजना राज्यातील फक्त अनुसूचित जाती आणि नवबुद्ध शेतकरी या योजनेत सहभाग घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांसाठी अर्ज कसा करावा आणि निवड कशी होते?
Tags
Farmer schemes