नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेती कामे सुलभ व्हावीत या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महा डीबीटी या पोर्टल वर अर्ज करावा लागतो.
महा डीबीटी पोर्टल वर सर्व सरकारी योजना आहेत माहिती आणि
अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेती करणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकारर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या सरकारी योजनांसाठी करण्यासाठी आणि लाभ घेण्यासाठी सरकारने महा डीबीटी पोर्टल बनवले आहे. या पोर्टल वर शेतकऱ्यांचे दरवर्षी हजोरो अर्ज येतात त्यामध्ये शेतकऱ्यांची निवड कशी होती याची माहिती घेऊया. महा DBT पोर्टल वर शेतकरी विविध योजनांसाठी अर्ज करतात यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर पुढील कार्यवाही साठी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर MSG येतो.
Tags:
Farmer schemes