ई - श्रम कार्ड योजना काय आहे आणि कोणासाठी आहे .? वाचा सविस्तर माहिती .



 नमस्कार मित्रांनो ई - श्रम कार्ड योजना ही केंद्र व रोजगार मंत्रालाय भारत सरकारकडून २६ ऑगस्ट २०२१ पासून सुरु करणायत आली आहे  ई - श्रम योजना ही असंघटित  कामगारांसाठी आहे .यामध्ये सुतार ,लोहार , प्लंबर , गवंडी ,शेतमजूर ,भाजी विक्रेता , रिक्षा चालक ,घरगुती काम करणाऱ्या महिला , कुंभार, कोळी , बांधकाम कामगार मीठ कामगार , सामान्य सेवा केंद ,रस्त्यावरील ,विक्रेते  ,दूध विक्रेते स्थलांतरित कामगार इ .कामगार श्रम कार्ड काढू शकतो . ई - श्रम कार्ड  ही एक असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ही योजना आहे .

श्रम कार्ड कोणासाठी आहे ? 

श्रम कार्ड ही सरकारी योजना कोणासाठी आहे याची माहिती घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे. 



देशातील सर्व असंघटीत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचा विकास व्हावा या हेतूने हे योजना सुरु करण्यात आली आहे. 

श्रम कार्ड योजनेचे फायदे काय आहेत वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे. 





Post a Comment

Previous Post Next Post