निराधार योजना ही शासनाने निराधार लोकांसाठी सुरु केली आहे .संजय गांधी निराधार योजना ही सन - १९८० पासून सुरु करणायत आली आहे .पूर्वी संजय गांधी निराधार योजनेस पात्र असणाऱ्या लोकांना ६०० रु .पेन्शन दली जात होती . २०१९-20 पासून १००० रु . एवढी पेन्शन दिली जाते . निराधार योजनेसाठी सरकारने लोकांसाठी काही पात्रता ठेवल्या आहेत . त्या पुढील आहेत .
पात्रता अठी व शर्ती . १ .निराधार योजनेसाठी ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अंध ,अपंग , शारीरिक व मानसिक आजार असलेले लोक घटस्पोटीत महिला , अत्याचारित महिला इ. . २. अर्जदार हा महाराष्ट्राचा१५ वर्षापासूनचा रहिवासी असावा . . ३.कुटुंबाचे उत्पन २१,००० इतके असावे . . ४.वय ६५ वर्षापेक्षा कमी असावे . कागदपत्रे
वयाचा दाखला ,रहिवासी दाखला ,उत्पनाचा दाखला