नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ई-पीक पाहणी ही सुधा शेतकऱ्यांसाठी हितकारी महत्वाची योजना आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ऐप च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांची नोंद केली जाते. सध्या रब्बी हंगामातील पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळाली आहे.
ई-पीक पाहणी करण्यासाठी १५ मार्च ही आहे. आत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाइल एप वर रब्बी हंगामातील पिकांची नोंद करायची आहे. म्हणजेच ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे.
Tags:
Government Schemes