वाढत्या महागाईत एलपीजी गॅसचे दर खूप वाढले आहेत यासाठी सरकारने पुन्हा एकदा सबसिडी चालू केले आहे तुम्हाला सबसिडी मिळते की नाही किंवा किती मिळाली हे चेक करण्यासाठी येथे प्रोसेस देण्यात आले आहे. एलपीजी गॅस सबसिडी चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ऑनलाइन पद्धतीने काही स्टेप करून तुमची सबसिडी चेक करू शकता.
एलपीजी गॅस सबसिडी चेक करण्यासाठी खालील लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून खालील स्टेप दिलेल्या आहेत त्या प्रमाणे तुम्ही तुमची सबसिडी किती आहे ते चेक करू शकता.
👇
👇
👇
एलपीजी गॅस सबसिडी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags:
sarkari Yojana