ट्रॅक्टर खरेदी योजना महाराष्ट्र 50% सबसिडी, ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.

 

Mahadbt Farmer Tractor Yojana Maharashtra Apply Online 


Maha-Dbt Farmer Tractor Yojana Maharashtra 2022 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत 50% अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करण्याची संधी देत आहे. महाडीबीटी कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये शेतकरी ट्रॅक्टर खरेदी साठी आर्थिक सहाय्य या घटकासाठी अर्ज करून 50 टक्के सवलती वर ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

राज्य कृषी यांत्रिकरण योजना 

महाराष्ट्रामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे यासाठी योजना सरकार कडून चालू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. 
या योजनेचा उद्देश शेतीमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतीचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जात. 


👇👇👇

पात्रता

शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांचे सातबारा उतारा व खाते उतारा असणे आवश्यक आहे
फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार
एकदा ट्रॅक्टर खरेदी साठी लाभ घेतल्यास पुढील दहा वर्षे ट्रॅक्टर खरेदी साठी त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही.


आवश्यक कागदपत्रे.

  1. आधार कार्ड
  2. सातबारा उतारा
  3. 8 अ उतारा 
  4. खरेदी करावयाच्या अवजाराची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेली तपासणी अहवाल
  5. जातीचा दाखला
  6. स्वयं घोषणा पत्रा
  7. पूर्व संमती पत्र

महाडीबीटी फार्मर ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटची लिंक खाली देण्यात आली आहे. महाडीबीटी फार्मर ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2022 Apply Online

👇

👇

👉   Maha-Dbt Farmer Tractor  👈Post a Comment

Previous Post Next Post