PM Kisan ekyc link
नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येक वर्षी दिले जातात. पी एम किसान योजना या योजनेमध्ये अनेक अपात्र शेतकरी सुद्धा आर्थिक लाभ घेत आहेत. फक्त गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळावे. यासाठी सरकारने आधार केवायसी करणे या योजनेतील शेतकऱ्यांना बंधनकारक केले आहे.अशी करा ई-केवायसी ही आहे लिंक
पी एम किसान योजना या योजनेची केवायसी करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2022 ही दिली आहे. केवायसी करण्यासाठी शेतकर्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आपण येथे ekyc करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. खाली पी एम किसान योजना करण्यासाठी लिंक दिलेली आहे. या लिंक वर क्लिक करून तुम्ही पी एम किसान केवायसी करून घेऊ शकता.
👇
👇
👇
👉 Pm Kisan e-kyc 👈