रमाई घरकुल आवास योजना ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे .रमाई आवास घरकुल योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे. .
रमाई आवास योजनेची काही वैशिष्ट्ये
१.कच्चे घर असणाऱ्या कुटुबियांना पक्के घर बांधण्यास मदत होते .
३.यामध्ये प्राधान्याप्रमाणे लाभार्थीची निवड केली जाते .
४.लाभार्थ्यास मनरेगा माध्यमातून ९० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो . त्यासाटी १८,००० रु .अनुदान दिले जाते .
रमाई आवास घरकुल योजनेच्या अटी व पात्रता .
१. लाभार्थी १५ वर्षापासून महाराष्ट्रतील रहिवासी असावा .
२. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो .
३. लाभार्थ्याच्या नावे स्वत : ची किवां त्यचे कच्चे घर असणे आवश्यक आहे .
४.यापूर्वी कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
५. ग्रामीण भागातील व्यक्तीचे वार्षिक उत्पन 1 लाखापर्यंतच असावे .तर शहरी भागातील व्य्क्तीसाठी वार्षिक उत्पनाची अठ ही ३ लाखापर्यंत ठेवली आहे .
६ लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे .
७.आधारकार्ड असणे आवश्यक आहे .
अशाप्रकारे वरील प्रमाणे रमाई आवास घरकुल योजनेची वैशिष्ट्ये अठी व पात्रता दिल्या आहेत .पात्र असणाऱ्या व्यक्तीं रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात .
अर्ज कसा करावा
या योजनेसाठी अर्ज तुमच्या ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक यांच्याकडे करावा लागतो. तुम्ही या संदर्भात सर्व माहिती ग्रामसेवकांना विचारू शकता, आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.