शेळी, मेंढी, कुकुटपालन योजना 25 लाखापर्यंत अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु.



National Livestock Mission योजना 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. शेती पूरक व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती करावी. यासाठी सरकार शेती पूरक व्यवसायाला प्रोत्साहन देत असते. केंद्र सरकार शेळी पालन, मेंढी पालन, कुकुटपालन यासाठी सरकार अनुदान देत आहे. यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. याची सर्व माहिती आपण येथे घेणार आहोत. 

शेळी पालन, मेंढी पालन आणि कुकुट पालन या शेती पूरक व्यवसायांमध्ये उद्योजकता यावी यासाठी सरकारने खालील योजना आणली आहे. या योजनेमध्ये सरकार शेतकरी उद्योजकांना २५ लाखापर्यंत अनुदान देत आहे. 


National Livestock Mission योजना अस या योजनेच नाव आहे. पशुपालन आणि डेअरी विभागाकडून ही योजना चालवली जाते. या योजनेमध्ये ५०% भांडवली अनुदान दिले जाते. या योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. येथे योजनेची सविस्तर माहिती आहे. 👇

👇

👇

👇


👉   योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.     👈



👉     ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.   👈




Post a Comment

Previous Post Next Post