एसटी कार्माच्यांच्या संप झाल्यामुळे राज्यातील एसटी आगारातील बहुतांश कर्मचारी अजून कामावर हजार झाले नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी झाल्या आहेत आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने ३८ कंत्राटी चालकांची भारती केलेली आहे. आणि सध्या अजून चालकांची भारती होणार असल्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिलेली आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही चालक पदांची भारती सुवर्ण संधी ठरू शकते. या 12 चालक पदांच्या भारती विषयी अधिक माहिती सातारा एसटी डेपो मध्ये मिळू शकते.