Join WhatsApp Group

शेतीचा डिजिटल सातबारा मोबाईल वर पहा फक्त 15 रुपयांमध्येशेतकरी मित्रांनो, शेतीचा सातबारा आणि खाते उतारा हे शेतकऱ्यांसाठी महत्वाची कागदपत्र आहेत. या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागतात. परंतु आता सरकारने सातबारा खाते उतारा ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ही डिजिटल स्वरूपात सही झालेले सातबारा खाते उतारा ही कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने काढू शकता तेथे आपण यास विषयी माहिती घेत आहोत.डिजिटल सातबारा खाते उतारा कसा काढावा? 

डिजिटल सातबारा खाते उतारा काढण्यासाठी मोबाईल मध्ये गुगल वर सातबारा असे सर्च करावे यानंतर सर्च रिझल्ट मध्ये डिजिटल सातबारा ची ऑफिशिअल वेबसाईट येईल. सुरुवातीला या वेबसाईटवर युजर आयडी आणि पासवर्ड बनवायचे असतात. यानंतर लोगिन केल्यानंतर तुम्ही तुमची सातबारा खाते उतारा काढू शकता. यासाठी तुमचा जिल्हा तालुका आणि गाव हे निवडल्यानंतर तुमचा गट नंबर टाकावा आणि सर्च करावे एका कागदपत्रांसाठी पंधरा रुपये खर्च करावे लागतात. 
👇👇👇👇

Post a Comment

Previous Post Next Post