विहीर मोटर योजना 50% अनुदान | शेतकऱ्यांना विहिरीतील मोटर खरेदीसाठी मिळते शासकीय अनुदान

 


इलेक्ट्रिक सिंचन पंप अनुदान योजना 

इलेक्ट्रिक सिंचन पंप खरेदीसाठी शासन देते 50% अनुदान. 

नमस्कार, शेतकरी मित्रांनो, इलेक्ट्रिक सिंचन पंप किंवा मोटर खरेदी साठी शासन आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना देते. शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना आणली आहे यामध्ये शेतकऱ्यांना शेततळे, सिंचन पंप, तुषार सिंचार, ठिबक सिंचन अशा कृषी सिंचन घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. 

येथे आपण इलेक्ट्रिक सिंचन पंप खरेदीसाठी शासनाच्या अनुदानाविषयी माहिती घेत आहोत. महा dbt पोर्टल या शासनाच्या पोर्टलवर शेतकर्यांसाठी कृषी सिंचन योजना आहे त्या योजने अंतर्गत शेती मध्ये लागणाऱ्या सर्व वस्तूंसाठी अनुदान आहे. कृशिसिंचन योजने अंतर्गत, ठिबक सिंचन, तुषारसिंचन, शेतामधील पाईप लाईन करणे, विहिरीतील मोटर अशा सर्व घटकांसाठी योजना आहे. 

इलेक्ट्रिक सिंचन पंप किंवा मोटर खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना खाली लिंक दिली आहे 
👇👇👇

अधिकृत वेबसाईट  👉  येथे क्लिक करा.  

Post a Comment

Previous Post Next Post