Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋतुराज पाटील याने बाजी मारली आहे. महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबई परवचा मल्ल बनकर यांच्यात लढत झाली चुरशीच्या लढतीत अखेर पृथ्वीराज पाटील ने बाजी मारत विशाल बनकर ला पराभूत केला आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वा राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली यामध्ये पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी झाल्याने कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण आहे.
Tags:
Batmya