नमस्कार ज्या महिला शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करत आहे अशा महिलांसाठी ही सरकार योजना आणत आहे. महीला किसान योजना मध्ये शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना 50 हजार रुपये कर्ज मिळते यामध्ये 10 हजार रुपये अनुदान असते.
महिला किसान योजना
राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जातीतील महिलांचे जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवहात स्थान मिळावे या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
महिला किसान योजनेच्या अटी
अर्जदार महिलेचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावी.
अर्जदाराचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी
जातीचा उत्पन्नाचा दाखला.
अर्जदाराने इतर उपक्रमातून लाभ घेतलेला नसावा
जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला
महिला किसान योजनेचे लाभ
या योजनेअंतर्गत अथवा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यात दहा हजार रुपये अनुदान असते. कर्ज 5 टक्के व्याज दराने मिळते. ते कर्ज फक्त शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी दिले जाते.
कोणाशी संपर्क करावा
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय.