नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमच्या साठी एक सरकारी योजना आहे. या. या योजनेचं नाव आहे पीएम मुद्रा लोन योजना. ही केंद्र सरकारची योजना आहे जी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेविषयी महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही एक योजना आहे, ज्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज पुरवले जाते. देशातील उद्योग धंद्यांना चालना मिळण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे. या योजनेमध्ये कोणत्याही हमी शिवाय कर्ज पुरवले जाते.
मुद्रा कर्जाचे तीन प्रकार आहेत
१. शिशु कर्ज योजना :- यो मुद्रा कर्ज योजनेमध्ये 50 हजार रुपयांच्ये कर्ज दिले जाते.
२. किशोर कर्ज योजना - या कर्जाची रक्कम 50 हजार ते 5 लाख एवढी निःचीत करण्यात आली आहे.
३. युवा कर्ज योजना - या योजनेमध्ये 5 लाख ते 10 लाख रुपये एवढे कर्ज मिळू शकते.
मुद्रा कर्ज व्याजदर किती असतो.
मुद्रा कर्ज व्याजदर साधारणपणे १२% असतो, मुद्रा कर्जाकॅठी बँक वेगवेगळे व्याजदर आकारू शकते.
मुद्रा कर्ज कसे मिळवायचे
मुद्रा कर्ज सरकारी बँकेमध्ये मिळवता येते, सरकारी बंकाबरोबर काही खाजगी बँक, सहकारी बँक, आणि ग्रामीण बँकाही मुद्रा कर्ज पुरवतात. मुद्याकार्ज घेण्यसाठी खाली लिंक दिली आहे तेथून अर्ज डाउनलोड करा आणि हा अर्ज भरून तुमची कागदपत्रे घेऊन बँक शाखा अधिकारी ची भेट घ्या. बँक शाखा अधिकारी तुमच्या कामाची माहिती घेतील त्या आधारावर तुमचे कर्ज मंजूर होऊ शकते.
👇👇👇