पाईप लाईन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या महत्वाची माहिती

 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार पाईप लाईन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जात आहेत. या लेखामध्ये आपण पाईप लाईन अनुदानासाठी अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत.

पाईपलाईन अनुदान योजना

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचन करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांना शेतामध्ये पाईप लाईन करण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देते. नवीन नियमानुसार शासन 80 टक्के पर्यंत अनुदान देत असते. 



पाईप लाईन अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

पाईप लाईन अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात शेवटी लिंक दिले आहे. त्यावर क्लिक करून महाडीबीटी पोर्टल वर जान.

महाडीबीटी पोर्टल वर आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचे प्रोफाइल बनवावे लागते.


शेतकरी प्रोफाईल झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी कृषी सिंचन हा घटक निवडावा.

यामध्ये पाईप हा उपघटक निवडावा आणि अर्ज करावा.




शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे मध्ये किंवा महाऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

👇👇👇




Post a Comment

Previous Post Next Post