नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सम्मान निधि योजना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात. या योजनेत पुढील अकरावा हप्ता एप्रिल किंवा मे महिन्यात जमा होईल शासनाच्या निर्देशानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असेल तरच त्यांना ते 2000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन साठी शासनाने ई-केवायसी चालू केले आहे. प्रशासनाने जाहीर केले आहे की पीएम किसान सम्मान निधि चा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खाते आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत.
👇
👉 तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का ते येथे क्लिक करून तपासा. 👈
शेतक-यांसाठी महत्त्वाची बातमी.... बँक खात्याला आधार लिंक असेल केवळ अशाच शेतक-यांच्या खात्यावर पीएम किसान निधी जमा होणार आहे.. आत्तापर्यंत लाभार्थीला त्याच्या बँक खात्यात किंवा आधार लिंक बँक खात्यात अनुदान जमा करण्याचा ऑप्शन होता. मात्र आता तो बंद करण्यात आलाय. अजूनही सुमारे २.७९ लाख लाभार्थ्यांनी आधार दिले नाही किंवा त्यांनी दिलेल्या आधार क्रमांकमध्ये त्रुटी असल्याने ते प्रमाणित होऊ शकले नाहीत.