शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकारच्या निर्देशानुसार आता सर्व पी एम किसान लाभधारक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.
पी एम किसान योजनेच्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड योजना
किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळवून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही एक उत्तम योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
किसान क्रेडिट कार्ड कर्ज व्याजदर
किसान क्रेडिट कार्ड घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना 7 टक्के दराने व्याजदर आकारले जाते. परंतु शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास त्याला 4 टक्के दराने व्याजदर आकारले जाते.
या योजनेमध्ये पिक विमा ही दिला जातो.
शेतकऱ्यांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा देखील काढू शकतात त्यामुळे त्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील मिळते.
👇👇👇