शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला जमा होईल.

 
pm-kisan-yojana-updates

PM Kisan Samman Nidhi 11th Installment updates

पी एम किसान योजनेचा अकरावा हप्ता या तारखेला जमा होईल

पी एम किसान योजनेचे लाभधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पी एम किसान योजनेचे बारा कोटीहून अधिक लाभधारक शेतकरी अकराव्या हत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. येणारा अकरावा हप्ता सूत्रांच्या माहितीनुसार या महिन्यात येऊ शकतो. गेल्या वर्षी हाता 15 मे रोजी आला होता. मात्र यावेळी राम नवमी किंवा आंबेडकर जयंतीच्या दिवशी येण्याची दाट शक्यता आहे. 


पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत हप्ते जमा

पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हत्ती मिळाले आहेत. 1 जानेवारी 2022 ला शेतकऱ्यांना दहावा हप्ता मिळाला होता आता शेतकऱ्यांना अकरावा हप्ता मिळणार आहे. परंतु हा हप्ता शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट केल्यानंतरच मिळणार आहे. 


2018 मध्ये पी एम किसान योजना सुरू करण्यात आली होती शेतकऱ्यांना आर्थिक मदत  व्हावी असा या योजनेचा उद्देश आहे. पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक चार महिन्यानंतर दोन हजार रुपये चा एक हप्ता जमा होतो.


केवायसी करणे महत्त्वाचे

शेती शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केले आहे यासाठी तुम्ही जवळच्या सेंटरमध्ये जाऊन केवायसी करू शकता. तसेच या योजनेच्या हप्ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे बँकेत जाऊन बँक खात्यास आधार लिंक करणे ही महत्त्वाचे आहे.



👇👇👇

Post a Comment

Previous Post Next Post