PM Kisan Yojana या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, तुम्हाला मिळणार की, नाही हे असे चेक करा.नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. पीएम किसान योजनेचं २००० रुपयांचा ११ वा हप्ता कधी येईल आणि याचा स्टेटस कसा पाहायचा याची माहिती घेणार आहोत. 

पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता कधी मिळेल. 

मिडिया रिपोर्ट नुसार, पीएम किसान योजनेचं ११ व हप्ता  मे महिन्यात कोणत्याही तारखेला येण्याची दाट शक्यता आहे. गेल्यावर्षी या योजनेचं हप्ता १५ मे या तारखेला आला होता.


👇👇

11 वा मिळण्यास तूम्ही पात्र आहात का येथे चेक करा.
११ वा हप्ता मिळण्यासाठी ई-केवयासी करणे आवश्यक 

पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार ई-केवयासी करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना ई-केवयासी करण्यासाठी ३१ मे पर्यत सरकारने मुदत दिली आहे. ई-केवयासी करण्यासाठी तुमच्या जवळच्या महा ई- सेवा केंद्रामध्ये ई- केवयासी करून दिली जात आहे. तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या हे ही महत्वाचे आहे. 

शासनाच्या निर्देशानुसार पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे त्याच खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक करून घ्या. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये फक्त आधार कार्ड द्यायचे आहे. बँक तुमचे आधार तुमच्या बँक खात्याला लिंक करून देते. 


तुम्हाला ११ वा हप्ता मिळेल की नाही हे कसे चेक करावे.? 


राज्य सरकार शेतकऱ्यांना ११ वा हप्ता मिळण्यासाठी तयारी करत आहे त्यामुळे या योजनेचा स्टेटस बघितल्यानंतर तुम्हाला समजू शकते पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता मिळेल की नाही. 


👇👇👇

Post a Comment

Previous Post Next Post