प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर माहिती

प्रधानमंत्री आवास योजना ही एक सरकार योजना आहे ज्यामध्ये आर्थिक दुर्बल लोकांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी लागू करण्यात आली आहे.
 

अर्ज करण्यापूर्वी ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या

तुम्ही पण प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी अर्ज करू इच्छित असला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का याचा विचार अगोदर केला पाहिजे. ज्या लोकांकडे पक्के घर नाही तेच लोक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अर्ज करू शकतात. 


प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, या प्रकारे कागदपत्र आवश्यक असतात. 


प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी अर्ज कसा करावा.

प्रधानमंत्री आवास योजने चा अर्ज तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुमची ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती यामध्ये जाऊन अर्ज करावा. आणि शहरी भागात असाल तर महापालिका किंवा नगरपालिका येथे अर्ज करावा लागतो.प्रधानमंत्री आवास योजनेच्या  माहितीसाठी अधिकृत वेबसाईट  लिंक खाली दिली  आहे.
👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post