रोटाव्हेटर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान अर्ज सुरू झाले आहेत लवकर अर्ज करा नमस्कार, सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ही एक महत्वाची योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आज आपण रोटाव्हेटर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान योजनेची माहिती घेणार आहोत. 


महाराष्ट्र सरकार महा डबीटी पोर्टल या वेबसाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देतय. या महाडीबीटी पोर्टलवर रोटाव्हेटर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान योजनेसाठी अर्ज सुटले आहेत. 


अर्ज करण्यासाठी शेतकरी मित्रांनो खाली लिंक दिली आहे. परंतु तुम्ही स्वतः अर्ज करू शकत नसाल तर जवळच्या नेट कॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करावा.


👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Post a Comment

Previous Post Next Post