शेततळे उभारण्यासाठी 100% अनुदान ऑनलाईन अर्ज कसा करावा.सिंचन साधने व सुविधा योजना - शेततळे अनुदान योजना 

महा डीबीटी या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. खाली महा डीबीटी या वेबसाईट ची डायरेक्ट लिंक दिली आहे त्यवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. महा डीबीटी या अधिकृत वेबसाईट वर सिंचन साधने व सुविधा या घटकांमध्ये वैयक्तिक शेततळे आणि शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण या दोन योजनांसाठी सरकार 100% अनुदान देते. अर्ज करताना शेततळे या योजनेमध्ये योग्य उप्घाताकाची आणि परिणामाची निवड करावी लागते यासाठी तुम्ही कृषी सहयाक्काची मदत घेऊ शकते. कृषी सहाय्यक तुम्हाला जवळील कृषी कार्यालयामध्ये मिळतील. या योजनेचा अर्ज महा ई सेवा केंद्र मध्ये किंवा नेट कॅफे मध्ये जाऊन भरावा. 


शेततळे अनुदान योजना

👇👇👇 

येथे क्लिक करा. 


Post a Comment

Previous Post Next Post