शेततळे योजना 100% अनुदान अर्ज सुरु झाले आहेत. वाचा सविस्तर माहिती.शेततळे अनुदान योजना 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. या योजनांमध्ये कृषी सिंचन योजने अंतर्गत शेततळे उभारण्यासाठी सरकार अनुदान देते. यासाठी ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून मागीवले जात आहेत. महा डीबीटी पोर्टल वर शेततळे बांधण्यासाठी अनुदान यासाठी अर्ज सुरु आहेत. ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये शेततळे बांधायचे आहे त्यांनी नेट केफे किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करायचे आहेत. 👇👇👇
Post a Comment

Previous Post Next Post