Bandhkam Kamgar Nondani बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी?

बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन आहे, तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करायची असल्यास खालील पात्रता आवश्यक आहे. 


  1. १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगार 
  2. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगारनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

  1. वयाचा पुरावा
  2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी पुरावा
  4. ओळखपत्र पुरावा
  5. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो

नोंदणी फी- रू. 25/- व 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू.60/-

                           👇👇👇


  नोंदणी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post