Bandhkam Kamgar Yojana Maharashtra : आपल्या देशामध्ये बहुतांश लोक बांधकाम क्षेत्रात काम करतात. या क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार संधी उपलब्ध आहेत, सरकार बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आणत आहे. सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यातर्फे २६ पेक्षा जास्त कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि आर्थिक अशा प्रकारातील ऐकून २६ कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात.
👇👇👇👇
बांधकाम कामगार नोंदणी - येथे क्लिक करा.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती आपण घेणार आहोत. बांधकाम कामगारांना पाहिअल्या विवाहाच्या खर्चासाठी ३००००/- दिले जातात, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपये, कामगाराच्या पत्नीच्या बालान्पानासाठी १५०००/- अश्या कल्याणकारी योजना आहेत.
बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना
👇👇👇
सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
कल्याणकारी योजनांसाठी अर्ज कसा करावा
महत्वाच्या बातम्या :