बियाणे खते अनुदान योजना, 100% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज.


नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल वर बियाणे आणि खते अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पिक प्रत्याक्षिका करिता बियाण्यास 100 टक्के अनुदान दिले जाईल. तर प्रमाणित बियाणे  करिता कमाल 50% मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाईल.

मित्रांनो शेतकऱ्यांना बियाणे आणि खते घेण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यादृष्टीने सरकारने महाडीबीटी पोर्टल वर बियाणे आणि खते अनुदान योजना सुरू केली आहे यासाठी शेतकऱ्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी शासकीय अनुदान हवे आहे त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.


बियाणे खते अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज

बियाणे आणि खते अनुदान योजनेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन करून स्वतःची प्रोफाईल बनवावे लागते यानंतर बियाणे औषधे खते हा घटक निवडून अर्ज करावा लागतो. 


अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली गेली आहे.

👇👇👇


मित्रांनो, बियाणे अनुदानासाठी कापूस, उडीद, करडई, गहू, जवस, तुर, मका, सोयाबीन, भुईमूग, भात, अशा पिकांच्या बियाण्यांसाठी अनुदान दिले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post