तुम्ही कामगार असाल तर श्रम कार्ड काढा | मिळतील अनेक फायदे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने एक योजना आणली आहे त्याचे नाव श्रम कार्ड आहे या योजने अंतर्गत कामगारांना स्वतःचे एक ओळखपत्र मिळते या मळे सरकारला कामगारांचे विषयी माहिती मिळते त्यामुळे सरकारला  त्यांच्यासाठी योजना आखण्यासाठी मोठी मदत होते.


श्रम कार्ड काढण्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे श्रम कार्ड काढून घ्या तसेच shram card कोण काढू शकते आणि कसे काढावे याचीही माहिती तुम्हाला मिळेल.


👇👇👇

श्रम कार्ड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post