शेत जमिनीचा नकाशा आता मोबाईलवरही पाहता येणार, जाणुन घ्या संपूर्ण माहिती


शेत जमिनीचा नकाशा ऑनलाइन पद्धतीने पाहता येतो. सरकारने अशी सुविधा केली आहे की सर्व कागदपत्रे आपण ऑनलाईन काढू शकतो. शेत जमिनीचा नकाशा, सातबारा खाते उतारा, फेरफार कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने काढता येतात. 

 नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना शेत जमीन मोजण्यासाठी शेत जमिनीचा नकाशा पाहणे आवश्यक असते. तुम्ही फक्त दोन मिनिटांमध्ये तुमच्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईल वर पाहू शकता त्याची संपूर्ण प्रक्रिया या लेखामध्ये पाहणार आहोत. सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा नत आहे त्यामध्ये शेत जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा खाते उतारा, फेरफार ही महत्वाची शेतीची कागदपत्रे ऑनलाईन काढता येतात.


👇👇👇

शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post