खुशखबर ! ई-श्रम कार्डधारकांना मिळत आहेत अनेक फायदे


नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ई-श्रम कार्ड बनवून घेतले आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे श्रम कार्डधारकांना अनेक फायदे मिळत आहेत तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार श्रमकार्ड धारकांसाठी नवनवीन योजना आखत आहेत.

श्रम कार्डधारकांसाठीच्या योजना

श्रम कार्डधारकांना सरकार अनेक योजना आणत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून श्रम कार्ड धारक लोकांना खूप फायदे मिळणार आहेत. सिम कार्ड धारकांना दोन लाख रुपयांचा विमा मिळतो तसेच घर बांधण्यासाठी ही आर्थिक सहाय्य मिळते.


👇👇👇

👉  मोफत श्रम कार्ड  काढण्यासाठी येथे क्लिक करा.  


श्रम कार्डधारकांना दोन लाख रुपयांचा विमा मिळतो त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते तसेच अपघात झाल्यास आणि अपंगत्व आल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.


श्रम कार्डधारकांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या विचारात सरकार आहे यासाठी योजना सरकार आणत आहे.


कार्डधारक लोकांना रोजगारासाठी कर्जसुविधा, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, प्रशिक्षण,  मोफत शिलाई वाटण यासारख्या योजना सरकार आणत आहे. 


👇👇👇

👉 या सरकारी योजनेमध्ये मिळते दरमहा 5 हजार पेन्शन 

Post a Comment

Previous Post Next Post