भारतीय पोस्ट विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती 38926 जागा

 


भारतीय डाक विभाग मध्ये 10 वी पास उमेदवारांची भरती चालू आहे. ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भरती होत आहे. भरती साठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. 10 वी च्या गुणांवर निवड केली जाणार आहे. ही भरती संपूर्ण भारतात होत आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी ३००० पेक्षा जास्त पदे आहेत. या भरती विषयी संपूर्ण माहिती आपण येथे घेत आहोत. 


महाराष्ट्रात ग्रामीण डाक सेवक पदांच्या ऐकून ३०२४ जागा 

शैक्षणिक पात्रता-  उमेदवार 10 वी उतीर्ण असावा 


वयोमर्यादा - १८ ते ४० वर्ष


वेतनश्रेणी -  उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते १२ ,०००/- रुपये मानधन मिळेल


अर्ज करण्याची शेवटची तारीख -  दिनांक ७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.




                                               👉👉     जाहिरात पहा       👈👈


                                              👉👉    ऑनलाईन अर्ज करा  👈👈


                                               👉👉     अधिकृत वेबसाईट   👈👈

Post a Comment

Previous Post Next Post