पी एम किसान योजनेचा अकरावी हप्ते ची यादी चाहिए अशाप्रकारे तुमचे नाव चेक करा.
पी एम किसान चा अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
आता त्याच्या होमपेजवर फार्मर कॉर्नर निवडा.
फार्मर कॉर्नर विभागातील लाभार्थी यादी वर क्लिक करा.
आता ड्रॉप डाउन सूची मधून राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा.
यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
यानंतर लाभार्थींची संपूर्ण यादी दिसेल ज्यामध्ये तुमचे नाव तपासू शकता