शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कुसुम सोलर पंप योजना २०२२ नवीन जोडणी साठी ऑनलाईन अर्ज सुटले आहेत. राज्यातील १६ जिल्ह्यामध्ये हे अर्ज सुटले आहेत. तुम्हाला जर कुसुम सोलर पंप शेतामध्ये बसवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
कुसुम सोलर पंप बसवण्यासाठी तुम्ही ३ HP, 5HP, आणि 7.5 HP, यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत. यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
👇👇👇
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र २०२२ नवीन अर्ज येथे क्लिक करा.
👇👇👇
घरावरील सोलर पंपसाठी येथे क्लिक करा
👇👇👇