एलपीजी घरगुती गॅसचे दर वाढत चालले आहेत. देशभरात सर्वच ठकाणी घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. सध्याच्या माहितीनुसार गॅसचे दर पन्नास रुपयांनी महाग झाले आहेत. त्यामुळे शासनाने गॅस सबसिडी देणे चालू केले आहे. या लेखामध्ये आपण गॅस सबसिडी ऑनलाइन चेक कशी करायची हे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो मला गॅस सबसिडी मिळते का किंवा किती मिळते हे तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरूनही चेक करू शकता. गॅस सबसिडी चेक करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जावे. येथे एलपीजी गॅस आयडी टाकून गॅस सबसिडी चेक करता येते.