पॅन कार्ड मध्ये बदल करा घर बसल्या दोन मिनिटात वाचा संपूर्ण माहिती

 


मित्रांनो, पॅन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे, कायदेशीर गोष्टींमध्ये पॅन कार्ड हे दस्तऐवज महत्त्वाचे समजले जाते. पॅन कार्ड चे अनेक फायदे आहेत आणि अनेक कायदेशीर कामांमध्ये पॅन कार्ड मागितले जाते. सरकारने ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड काढता यावे यासाठी पोर्टल बनवले आहे तसेच आता पॅन कार्ड मध्ये बदल करायचा असेल तेही मोफत तर तशी सुविधा सरकारने आणली आहे.


पॅन कार्ड अपडेट

पॅन कार्ड अपडेट किंवा पॅन कार्ड मध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही फक्त आधार कार्ड चा वापर करून पॅन कार्ड मध्ये बदल करू शकता. 


खाली लिंक दिली आहे यावर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जावा आणि आधार क्रमांक आणि इतर माहिती भरून पॅन कार्ड मध्ये बदल करून घ्या.


👇👇👇

पॅन कार्ड मध्ये बदल करण्यासाठी येथे क्लिक करा.


Post a Comment

Previous Post Next Post