पेट्रोल झाले स्वस्त, जाणून घेऊया नवीन दर काय आहेत.

Petrol price in Mumbai : केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर आठ रुपये आणि डिझेलवर सहा रुपये एवढी कपात करण्यात आली. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडेफार कमी झाले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन दर काय आहेत. ते आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.


नमस्कार मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी केल्याने त्यांच्या दरांमध्ये बदल झाला आहे. या निर्णयामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपये एवढे कमी होणार आहेत नवीन दर काय आहेत जाणून घेऊया.



मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 120.51 रुपये आणि डिझेलचे दर 104.77 रुपये एवढे होते. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्याने या दरांमध्ये बदल होऊन पेट्रोलचे दर 111.01 रुपये. आणि डिझेलचे दर 97.77 प्रति लिटर एवढे झाले आहेत.



👇👇👇

घरगुती गॅस सिलेंडर मिळणार 200 रुपये सबसिडी, तुम्हाला गॅस सबसिडी मिळते का हे असे चेक करा.

Post a Comment

Previous Post Next Post