पाईपलाईन अनुदान योजना | असा करा अर्ज?Pipeline Anudan Yojana - शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे यामध्ये पाईपलाईन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य योजनेसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. शेती करताना शेतीला पाणी देण्यासाठी पाईपलाईन करावी लागते. पाईप लाईन शेतीमध्ये अंथरण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो यासाठी शासनाने पाईप लाईन खरेदीवर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पाईप लाईन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळते. हे अनुदान खर्चाच्या 50 टक्के पर्यंत असते.


पाईप लाईन खरेदीसाठी अर्ज कसा करावा? 

पाईप लाईन खरेदी साठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर जाऊन, फार्मर लॉगिन करून स्वतःचे प्रोफाईल बनवावे यानंतर कृषी सिंचन योजना अंतर्गत पाईपलईन हा घटक निवडावा यामध्ये पाईप लाईन चा प्रकार आणि लांबी आहे ते टाकावे आणि अर्ज करावा.महत्त्वाच्या योजना.

कडबा कुट्टी अनुदान योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना.

पावर टिलर अनुदान योजना.


सर्व शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा.


महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन.


शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या योजनांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. 


Post a Comment

Previous Post Next Post