नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पंतप्रधान किसान सम्मान निधि योजने च्या अकराव्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, पात्र शेतकऱ्यांची यादी पीएम किसान योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असल्यास तुमचे नाव यादीत तपासून घ्या.
Pm Kisan Samman Nidhi updates
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा 11व्या हप्ते ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे त्याची यादी सरकारने जाहीर केली आहे. यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी या लेखामध्ये माहिती दिली आहे.
👇👇👇
यादीत नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
अकराव्या हप्त्याची रक्कम कधी येणार
पी एम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्याची रक्कम वकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. गेल्यावर्षी 15 मे या तारखेला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता यावर्षी मे महिन्याच्या कोणत्याही तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होईल याची दाट शक्यता आहे.